आंबेडकर भवन येथे वंचित बहुजन आघाडीत सुरेश मोरे व विजय पवार यांचा जाहीर पक्षप्रवेश

आंबेडकर भवन दापोली येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत सुरेश मोरे, विजय पवार आणि त्यांच्या टीमचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश सोहळा
बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत दापोली येथील आंबेडकर भवनमध्ये आद. सुरेश मोरे, आद. विजय पवार आणि त्यांच्या टीमचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पडताना.

दापोली : दापोली तालुक्यातील आंबेडकर भवन येथे आयोजित कार्यक्रमात बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी विधानसभा दापोलीमध्ये सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले आद. सुरेशजी मोरे साहेब, आद. विजयजी पवार साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा जाहीर पक्षप्रवेश पार पडला.

या पक्षप्रवेश सोहळ्यात वंचित बहुजन आघाडी विधानसभा दापोली तालुका व जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच जिल्ह्याचे निरीक्षक सन्मा. सुशीमजी सकपाळ साहेब आणि निरीक्षक सन्मा. सुदर्शनजी सकपाळ साहेब यांनीही उपस्थित राहून नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

या प्रसंगी पक्षात प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे वंचित बहुजन आघाडी विधानसभा दापोलीच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले. आगामी काळात सर्वांनी एकत्रितपणे काम करून बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करत दापोली तालुका वंचित बहुजन आघाडीच्या विचारांनी बळकट करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले. या पक्षप्रवेशामुळे दापोली तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

— प्रथमेश प्रभाकर जाधव

महासचिव, वंचित बहुजन आघाडी विधानसभा दापोली

(विद्या वंदा न्यूज साप्ताहिक)

Related Posts

📰 नितेश राणेंना थेट तुरुंगवासाची शिक्षा; एक लाख रुपये दंड घेण्याचाही आदेश

चिखलफेक प्रकरणात सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी कणकवली न्यायालयाने नितेश राणे यांना एक महिन्याचा कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

📰 राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप : चंद्रशेखर बावनकुळे

राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध असूनही वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे वीज ट्रिपिंगची समस्या निर्माण होत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम