पनवेलच्या आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे ‘बोगस इंजेक्शन रॅकेट’चा मास्टरमाइंड; राज्यभर कोट्यवधींचा घोटाळा उघड

महाराष्ट्रात बनावट इंजेक्शन विक्री रॅकेट उघडकीस आले असून पनवेल–कामोठे येथील आरआरटी फार्माचा मालक रितेश ठोंबरे याच्यावर या प्रकरणातील मुख्य भूमिका असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

खेडमध्ये उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह तीन तास अंधारात; जनरेटर बंद, डिझेलअभावी सेवा ठप्प

खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाल्याने जनरेटर न सुरू झाल्यामुळे पोस्टमार्टमसाठी आणलेला मृतदेह तीन तास अंधारात पडून राहिल्याची धक्कादायक घटना घडली.

📰 उन्हाळी गर्दीला दिलासा; चिपळूण–दिवा विशेष मेमू गाड्या धावणार

उन्हाळी गर्दी लक्षात घेऊन चिपळूण–दिवा दरम्यान १ मे ते ७ जून २०२६ या कालावधीत विशेष मेमू अनारक्षित गाड्या दर शुक्र, शनि व रविवारी धावणार आहेत.

खून प्रकरणातील तीनही आरोपींना अटक

खेड तालुक्यातील मेटे मोहल्ला खूनप्रकरणात १७ दिवसांपासून फरार असलेल्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे एसटी बसस्थानक परिसरात सापळा रचून अटक केली.

कोकणातील मातीचा सुगंध मुंबईत दरवळला; खालुबाजा लोककलेच्या रौप्य महोत्सवाने रंगली सांस्कृतिक मेजवानी

कोकणच्या मातीत रुजलेली आणि कोळी-आगरी समाजाच्या परंपरेशी घट्ट नाळ जुळलेली ‘खालुबाजा’ ही लोककला मुंबईत दिमाखात सादर होत, सांस्कृतिक उत्सवाचा अविस्मरणीय अनुभव देऊन गेली. त्रिमूर्ती संदेश खालुबाजा पथकाच्या रौप्य महोत्सवानिमित्त रविवारी…

🌧️ अवकाळी पावसाचा फटका; प्रभानवल्लीतील बल्लाळ गणेश देवस्थानचे नुकसान

लांजा (प्रतिनिधी): तालुक्यातील प्रभानवल्ली येथील श्री बल्लाळ गणेश देवस्थानाच्या स्टोअर रूमला नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे स्टोअर रूमवरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे. ⛈️…

माजी विद्यार्थी कु. सुमित मोहिते काळाच्या पडद्याआड; विद्यालय परिवार शोकाकुल

  प्रतिनिधी – तेरेवायंगणी तेरेवायंगणी : येथील कै. कमलाकर जनार्दन तथाभाई जावकर विद्यामंदिर या विद्यालयाचा माजी विद्यार्थी कु. सुमित मधुकर मोहिते यांचे आकस्मिक निधन झाल्याची दुःखद घटना घडली आहे. त्यांच्या…

धोपावे ग्रामविकास मंडळ , मुंबई (रजि.) मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा, विद्यार्थी गुणगौरव व महिला गौरव सोहळा संपन्न.

छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना मान्यवर.दि.२२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४:००वाजता मंडळाचे *सन्माननीय अध्यक्ष श्री.अनिल लक्ष्मण चव्हाण* यांच्या अध्यक्षतेखाली आणि *धोपावे श्री.हनुमान मंदिर विश्वस्त अध्यक्ष माननीय श्री.विलास यशवंत…

वाचायला विसरू नका

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती
दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤
तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा
खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला
न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के