तेरेवायंगणी येथे २९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

 

तेरेवायंगणी येथे २९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; दापोली तालुक्यात खळबळ
तेरेवायंगणी (ता. दापोली) येथे २९ वर्षीय तरुणाने जंगल परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना

 

दापोली (प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील तेरेवायंगणी येथील जंगलमय भागात एका २९ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमित मधुकर मोहिते (वय २९, रा. तेरेवायंगणी बौद्धवाडी, ता. दापोली) हा दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास “मी चंद्रनगर येथे कामाला जातो,” असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र तो परत न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोधाशोध सुरू केली.

दरम्यान, मौजे तेरेवायंगणी येथील पाखर जंगल परिसरात केवस जातीच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. ही माहिती समजताच ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना कळविले.

या प्रकरणी आमृत क्रमांक २१/२०२६ बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेमुळे तेरेवायंगणी परिसरात शोककळा पसरली आहे.

 

  • Related Posts

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    वाचायला विसरू नका

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    ​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम