⚠️ ओळखीच्याच तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत
📍 संगमेश्वर (प्रतिनिधी) शिक्षणासाठी पुणे येथे गेलेल्या संगमेश्वरच्या एका अल्पवयीन मुलीवर ओळखीच्या तरुणाकडून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलगी हॉटेल…
🚌 एसटी कर्मचाऱ्यांचा तयार गणवेशाला विरोध; शिलाई भत्त्यासाठी आंदोलनाचा इशारा
एसटी कर्मचाऱ्यांनी तयार गणवेशाला विरोध करत कापड व शिलाई भत्ता देण्याची मागणी केली असून, मागण्या न मानल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
🚌 ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; तिकीट दर दुप्पट-तिप्पट वाढल्याने संताप
उन्हाळी गर्दीत खासगी ट्रॅव्हल्सकडून तिकीट दर दुप्पट-तिप्पट वाढवले जात असून, कोकणसह विविध मार्गांवरील प्रवासी लुटले जात असल्याची तक्रार वाढत आहे.
🟣 महाराष्ट्र राज्य महिला आयोग – बहिणींनो, हा आहे तुमचा आधार
महिलांवरील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग सज्ज — १५५२०९ हेल्पलाईनवर मोफत तक्रार नोंदवा आणि तत्काळ मदत मिळवा.
🚰 रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा आता दर सोमवारी बंद
रत्नागिरीत पाणीटंचाईमुळे पावसाळा सुरू होईपर्यंत दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन.
💥 दापोली नगरपंचायत कर्मचाऱ्यांना साधना बोत्रे यांच्यातर्फे थर्मल बॉटलचे वाटप
कामगार दिनानिमित्त दापोली नगरपंचायत कर्मचाऱ्यांना सौ. साधना बोत्रे यांच्या वतीने पर्यावरण संरक्षण व आरोग्य जागृतीचा संदेश देत थर्मल बॉटलचे वाटप करण्यात आले.
📰 एस.टी. स्मार्ट कार्ड (NCMC) योजनेमुळे प्रवाशांना डिजिटल प्रवासाची नवी सुविधा
एस.टी. स्मार्ट कार्ड (NCMC) योजनेमुळे प्रवाशांना रोखरहित, जलद आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार आहे. दापोली तालुक्यात कॅम्पद्वारे गावागावात कार्ड तयार करण्याची विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रिक्षा चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला फरार चालक २ तासांत जेरबंद
संगमेश्वर येथे रिक्षाला धडक देऊन रिक्षाचालकाचा मृत्यू; अपघातानंतर फरार झालेला स्कॉर्पिओ चालक अवघ्या २ तासांत पोलिसांनी जेरबंद केला.















