बनावट सोन्याचे दागिने देऊन तरुणाची साडेतीन लाखांची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
संगमेश्वर बसस्थानक परिसरात बनावट सोन्याचे दागिने देऊन लांजा येथील तरुणाची सुमारे साडेतीन लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
📰 दापोलीत ‘स्त्रीवाद व स्त्री-विमर्श’ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात संपन्न
दापोलीतील न. का. वराडकर कला व रा. वि. बेलोसे वाणिज्य महाविद्यालयात “स्त्रीवाद व स्त्री-विमर्श” या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात पार पडले. महाराष्ट्रासह विविध राज्यांतील संशोधक व प्राध्यापकांच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेत स्त्रीवादाच्या साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक पैलूंवर सखोल चर्चा झाली.
📰 चिपळूणमध्ये दोन कुटुंबांत जोरदार राडा; परस्परविरोधी तक्रारी दाखल
चिपळूणमधील वेहळे खान मोहल्ल्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही बाजूंनी पोलिसांत परस्पर तक्रारी दाखल.
📰 खोडदे ग्रामपंचायतीमध्ये ऐतिहासिक विजय; तरुण वकील प्रतीक पवार सरपंचपदी विराजमान
खोडदे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत तरुण वकील प्रतीक पवार यांनी ऐतिहासिक विजय मिळवत सरपंचपद पटकावले. १५ वर्षांच्या ग्रामस्थांच्या संघर्षाला अखेर यश मिळाले.
रत्नागिरीत गावठी दारूच्या हातभट्टीवर पोलिसांचा छापा; ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी शहरात पोलिसांनी गावठी दारूच्या बेकायदेशीर हातभट्टीवर धडक कारवाई करत एक आरोपी ताब्यात घेतला असून सुमारे ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रत्नागिरीत गावठी दारूच्या हातभट्टीवर पोलिसांचा छापा; ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरीतील शिळ मिरजोळे परिसरात पोलिसांनी गावठी दारूच्या हातभट्टीवर केलेल्या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून सुमारे ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दापोलीत चिरेखाणीवरील ६० हजारांची कॉपर वायर लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली तालुक्यातील साकुर्डे बौद्धवाडी येथील चिरेखाणीवर अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६० हजार रुपये किमतीची थ्रीफेज कॉपर वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
खोडदे ग्रामपंचायतीत ऐतिहासिक विजय; वकील प्रतीक पवार सरपंचपदी निवडून
खोडदे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत वकील प्रतीक पवार यांचा ऐतिहासिक विजय झाला असून ग्रामस्थांच्या दीर्घ संघर्षाला अखेर यश मिळाले आहे.
📰 पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका? इंधनासह रसायने व खतांच्या किमतीतही मोठी वाढ होण्याची शक्यता
युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने पेट्रोल, डिझेलसह रसायने आणि खतांच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
📰 जगबुडी पुलावर बस आणि पिकअपची समोरासमोर जोरदार धडक; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली
खेड तालुक्यातील कुडोशी येथील जगबुडी पुलावर एस.टी. बस आणि पिकअप वाहनात समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.














