कोकणच्या पवित्र मातीत आंबवली बुद्रुक येथे श्री काळेश्वरी देवी प्राणप्रतिष्ठा सोहळा भावनिक आणि भक्तिमय वातावरणात संपन्न; ग्रामएकीचा हृदयस्पर्शी आविष्कार
आंबवली बुद्रुक (दापोली) येथे श्री काळेश्वरी देवी मंदिराचा जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात भव्य मिरवणूक, धार्मिक विधी, भजन-कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसाद यांचा समावेश होता. ग्रामस्थांच्या एकोप्यामुळे हा उत्सव ग्रामएकीचा प्रेरणादायी आविष्कार ठरला.
🔥 LPG संकट आणखी गंभीर होणार? भारतासह जगाची चिंता वाढली; गॅस जपून वापरण्याचे आवाहन 🔥
सौदी अरामकोने LPG शिपमेंट्स थांबवल्याने जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून भारतासह अनेक देशांमध्ये गॅस पुरवठा आणि दरांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
🌡️ सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; १ मे रोजी पावसाचा दिलासा 🌧️
महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट सुरू असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. मात्र १ मे रोजी राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कंपनीतून २.५४ लाखांच्या वजन मापांची चोरी; ट्रक चालकावर संशय
लोटे औद्योगिक परिसरातील एका कंपनीतून सुमारे २.५४ लाख रुपयांच्या लोखंडी वजन मापांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ट्रक चालकावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. खेड पोलिस अधिक तपास करत आहेत.
महामार्गावर दुचाकीचा अपघात; चार जण जखमी
खेड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे फागेवाडी स्टॉपजवळ दुचाकी अपघात होऊन चार जण जखमी झाले असून जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पनवेलच्या आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे ‘बोगस इंजेक्शन रॅकेट’चा मास्टरमाइंड; राज्यभर कोट्यवधींचा घोटाळा उघड
महाराष्ट्रात बनावट इंजेक्शन विक्री रॅकेट उघडकीस आले असून पनवेल–कामोठे येथील आरआरटी फार्माचा मालक रितेश ठोंबरे याच्यावर या प्रकरणातील मुख्य भूमिका असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लाडक्या बहिणींना मोठा दणका; अपात्र लाभार्थ्यांकडून ११ कोटी रुपयांची वसुली सुरू
‘लाडकी बहीण’ योजनेत अपात्र लाभार्थ्यांकडून सरकारकडून वसुली सुरू असून आतापर्यंत सुमारे ११ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.
खेडमध्ये उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह तीन तास अंधारात; जनरेटर बंद, डिझेलअभावी सेवा ठप्प
खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाल्याने जनरेटर न सुरू झाल्यामुळे पोस्टमार्टमसाठी आणलेला मृतदेह तीन तास अंधारात पडून राहिल्याची धक्कादायक घटना घडली.
यंदा मान्सून लवकर येणार; १८ ते २५ मे दरम्यान पावसाचे आगमन होण्याचा अंदाज
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यंदा मान्सून १८ ते २५ मे दरम्यान अंदमान-निकोबारमध्ये लवकर दाखल होण्याची शक्यता असून नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो.
रत्नागिरीत गांजासह तरुण जेरबंद; १३६ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त
रत्नागिरी शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३६ ग्रॅम गांजासह एका तरुणाला अटक करण्यात आली असून एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















