📰 महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव; नंदूरबारमध्ये 1.40 लाख कोंबड्या मारण्याचा निर्णय
नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर कोंबड्या नष्ट करण्याचा निर्णय घेतला असून परिसरात तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
📰 रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी संवाद मार्गदर्शिका जारी; प्रवाशांशी नम्र संवादावर भर
रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी संवाद मार्गदर्शिका जारी करण्यात आली असून प्रवाशांशी नम्र व सन्मानपूर्वक संवाद साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
📰 आईच्या नावाने मुलाला ओळखणार; कागदपत्रांवर मातेचे नाव अनिवार्य!
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईचे नाव अनिवार्य करण्यात आले असून सर्व शालेय कागदपत्रांमध्ये नवीन नावनोंदणी नियम लागू होणार आहे.
🚨 मुंबई–गोवा महामार्गावर महाकोंडी; कोकणात जाणाऱ्यांची मोठी गैरसोय
मुंबई–गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून रत्नागिरी व संगमेश्वर परिसरात वाहतूक ठप्प झाली आहे. सलग सुट्ट्या, पर्यटनाचा वाढलेला ओघ आणि अपूर्ण रस्ते कामांमुळे प्रवाशांना तासन्तास अडकून पडावे लागत आहे.
📢 बारावीचा निकाल २ मे रोजी; दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाइन पाहता येणार
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल २ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार.
🚨 दुचाकी-कार अपघात; चार जण जखमी
वेरळ येथे सर्व्हिस रोडवर अपघात; कारने दुचाकीला धडक देत चार जण जखमी.
🌧️ राज्यात मान्सून वेळेवर; काही ठिकाणी लवकर आगमनाची शक्यता
राज्यात मान्सून वेळेवर येणार; हिंदी महासागरातील अनुकूल बदलांमुळे दिलासादायक अंदाज.
🚨 उभ्या ट्रकला कारची जोरदार धडक; ६ जण जखमी
भरणे येथे पहाटेचा अपघात; कार-ट्रक धडकेत सहा जखमी, रुग्णालयात उपचार सुरू.
💥 परिस शक्तीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; भोंदू अशोक खरातला ४ दिवसांची पोलीस कोठडी
नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरण गाजतेय; मृत्यूची भीती दाखवून कोट्यवधींची फसवणूक उघड.
🏆 विश्वविक्रमात दापोलीच्या उंबर्ले गावचा झेंडा; अमोल धयाळकर यांचा गौरवशाली सहभाग
अमोल धयाळकर यांचा Double Stick Martial Art मध्ये World Record कार्यक्रमात उल्लेखनीय सहभाग; दापोलीकरांचा अभिमान वाढला.














