भीषण उष्णतेमुळे राज्यात वीज संकटाची चाहूल; मागणी विक्रमी, उत्पादनात मोठी घट
राज्यात भीषण उष्णतेमुळे वीजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली असून उत्पादनात घट झाल्याने वीज संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
संगमेश्वरमध्ये दुचाकी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथे दुचाकी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू; एक गंभीर जखमी, पोलिसांचा तपास सुरू.
सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषाने २६.७६ लाखांची फसवणूक
सोशल मीडियावरील मैत्रीतून क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषाने इंजिनिअरची २६.७६ लाखांची फसवणूक; गुहागर पोलिसांत गुन्हा दाखल.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या १३ हजार निवृत्त कर्मचाऱ्यांची उपासमार; सहा महिन्यांपासून पेन्शन अनियमित
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या १३ हजार निवृत्त कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपासून पेन्शन अनियमित; आर्थिक अडचणींमुळे तातडीने उपाययोजनांची मागणी.
दापोलीत ‘सृजन कलोत्सव’चे आयोजन; मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तीन दिवसीय शिबिर
दापोलीत ८ ते १० मे दरम्यान ‘सृजन कलोत्सव’चे आयोजन; विद्यार्थ्यांसाठी कला, योग व व्यक्तिमत्व विकासाचे विविध उपक्रम.
राजापूरमध्ये शिक्षकाकडून महिलेवर अत्याचार; नाटे पोलिसांची तत्काळ कारवाई, आरोपी अटकेत
राजापूर तालुक्यातील आडिवरे येथे शिक्षकाकडून महिलेवर अत्याचार; नाटे पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपीला अटक केली.
💥 घरावरून हकालपट्टीचा धोका टळणार..! 👉 “अतिक्रमण नियमितीकरणासाठी दापोलीत अर्ज प्रक्रिया सुरू” – तहसीलदार अर्चना बोंबे
दापोली तालुक्यात शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र नागरिकांना घरावरून हकालपट्टीचा धोका टळणार आहे. तहसीलदार अर्चना बोंबे यांनी नागरिकांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
💥 दापोलीत २३ वर्षीय तरुणाची हॉटेलमध्ये आत्महत्या; परिसरात खळबळ
दापोली येथे २३ वर्षीय तरुणाने हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू आहे.















