​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤

दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.

तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

दापोली तालुक्यातील तेरवायंगणी येथील कै. कमलाकर जनार्दन तथा भाई जावकर विद्यालयाने एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२६ मध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले.

खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला

खेड तालुक्यातील संगलट गावच्या हुजैफा फैसल जमादार यांनी दहावी परीक्षेत 76.40 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले असून एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला आहे.

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून मैथिली मुकेश महाडिक हिने ८८.८० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला.

🟥 नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरण: आरोपीला फाशीची मागणी; दापोलीत तीव्र संताप

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाविरोधात दापोलीत नागरिकांचा तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.

⚠️ ओळखीच्याच तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत

📍 संगमेश्वर (प्रतिनिधी) शिक्षणासाठी पुणे येथे गेलेल्या संगमेश्वरच्या एका अल्पवयीन मुलीवर ओळखीच्या तरुणाकडून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलगी हॉटेल…

🏆 २ लाख १८ हजार ९३० मतांच्या विक्रमी फरकाने सुनेत्रा पवारांचा विजय

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी २,१८,९३० मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवत इतिहास घडवला.

🚌 एसटी कर्मचाऱ्यांचा तयार गणवेशाला विरोध; शिलाई भत्त्यासाठी आंदोलनाचा इशारा

एसटी कर्मचाऱ्यांनी तयार गणवेशाला विरोध करत कापड व शिलाई भत्ता देण्याची मागणी केली असून, मागण्या न मानल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

🚌 ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; तिकीट दर दुप्पट-तिप्पट वाढल्याने संताप

उन्हाळी गर्दीत खासगी ट्रॅव्हल्सकडून तिकीट दर दुप्पट-तिप्पट वाढवले जात असून, कोकणसह विविध मार्गांवरील प्रवासी लुटले जात असल्याची तक्रार वाढत आहे.

वाचायला विसरू नका