💥 दापोलीत २३ वर्षीय तरुणाची हॉटेलमध्ये आत्महत्या; परिसरात खळबळ
दापोली येथे २३ वर्षीय तरुणाने हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू आहे.
अकोला देशात सर्वात उष्ण शहर; पारा ४६.९ अंशांवर – महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट
महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट; अकोला येथे ४६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होऊन ते देशातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. विदर्भासह राज्यातील अनेक शहरांमध्ये पारा ४० अंशांच्या पुढे गेला असून नागरिकांनी उष्णतेपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दापोली-दाभोळ मार्गावर पोलिसांची मोठी कारवाई; 2.40 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, वाहनही ताब्यात
दापोली-दाभोळ मार्गावर पोलिसांनी मोठी कारवाई करत 2.40 लाखांचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त केला असून वाहनासह आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याची संधी; दापोलीत विशेष मोहीम सुरू
दापोली तालुक्यात शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, पात्र नागरिकांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांना नियमितीकरणाची संधी – दापोली तालुक्यात मोहिमेला सुरुवात
दापोली तालुक्यात शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याची महत्त्वपूर्ण मोहिम सुरू झाली आहे. १ जानेवारी २०११ पूर्वीची केवळ निवासी अतिक्रमणे पात्र ठरणार असून गरीब व गरजू नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
📰 १ मे पासून LPG चे नियम बदलणार? बुकिंग, दर आणि डिलिव्हरीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता
जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर १ मेपासून एलपीजी बुकिंग, डिलिव्हरी आणि e-KYC नियमांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
📰 नितेश राणेंना थेट तुरुंगवासाची शिक्षा; एक लाख रुपये दंड घेण्याचाही आदेश
चिखलफेक प्रकरणात सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी कणकवली न्यायालयाने नितेश राणे यांना एक महिन्याचा कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
📰 ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून राज्यभर गदारोळ; सध्या बाजारात प्रचंड मागणी, जोरदार विक्री सुरू
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून राज्यात वाद निर्माण झाल्यानंतर पुस्तकाची मागणी वाढली असून ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी त्याची जोरदार विक्री सुरू आहे.
📰 राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप : चंद्रशेखर बावनकुळे
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध असूनही वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे वीज ट्रिपिंगची समस्या निर्माण होत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात स्पष्ट केले.
📰 कोकण रेल्वे मार्गावर चिपळूणसाठी ३६ अनारक्षित उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा
मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर दिवा–चिपळूणसाठी ३६ अनारक्षित उन्हाळी विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली असून, या गाड्या प्रवाशांच्या वाढत्या गर्दीसाठी चालवण्यात येणार आहेत.















