लाडक्या बहिणींना मोठा दणका; अपात्र लाभार्थ्यांकडून ११ कोटी रुपयांची वसुली सुरू
‘लाडकी बहीण’ योजनेत अपात्र लाभार्थ्यांकडून सरकारकडून वसुली सुरू असून आतापर्यंत सुमारे ११ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.
खेडमध्ये उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह तीन तास अंधारात; जनरेटर बंद, डिझेलअभावी सेवा ठप्प
खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाल्याने जनरेटर न सुरू झाल्यामुळे पोस्टमार्टमसाठी आणलेला मृतदेह तीन तास अंधारात पडून राहिल्याची धक्कादायक घटना घडली.
यंदा मान्सून लवकर येणार; १८ ते २५ मे दरम्यान पावसाचे आगमन होण्याचा अंदाज
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यंदा मान्सून १८ ते २५ मे दरम्यान अंदमान-निकोबारमध्ये लवकर दाखल होण्याची शक्यता असून नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो.
रत्नागिरीत गांजासह तरुण जेरबंद; १३६ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त
रत्नागिरी शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३६ ग्रॅम गांजासह एका तरुणाला अटक करण्यात आली असून एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरीत पाईपलाईन फुटून सांडपाणी रस्त्यावर; ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा संताप
रत्नागिरीतील झाडगाव परिसरात महामार्ग कामादरम्यान पाईपलाईन फुटून सांडपाणी रस्त्यावर पसरल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण झाली असून नागरिकांनी निष्काळजीपणावर कारवाईची मागणी केली आहे.
संगमेश्वरमध्ये ट्रक डोंगराला धडकून अपघात; चालक जखमी, ग्रामस्थांच्या मदतीने बचाव
संगमेश्वरमध्ये साखरपा–देवरुख मार्गावर ट्रक डोंगराला धडकल्याने झालेल्या अपघातात चालक जखमी झाला असून ग्रामस्थ व पोलिसांनी त्याला बाहेर काढले.
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर “Coming Soon” संकेत; १४ लाख विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे
महाराष्ट्र बोर्ड १२ वी निकाल लवकरच जाहीर होण्याचे संकेत मिळाले असून डिजीलॉकरवर “Coming Soon” संदेश दिसल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
अरबी समुद्रात अमेरिकन नौदलाची मोठी कारवाई; इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले
अरबी समुद्रात अमेरिकन नौदलाने इराणचे तेलवाहू जहाज अडवून परत पाठवल्याने आंतरराष्ट्रीय सागरी तणाव वाढला आहे.
उष्णतेचा दुहेरी तडाखा; दिवसानंतर रात्रीही तापमान वाढले, हवामान विभागाचा इशारा
देशातील अनेक राज्यांमध्ये दिवसाबरोबरच रात्रीचे तापमानही वाढल्याने उष्णतेचा ताण वाढत असून हवामान विभागाने नागरिकांना इशारा दिला आहे.
भीषण उष्णतेमुळे राज्यात वीज संकटाची चाहूल; मागणी विक्रमी, उत्पादनात मोठी घट
राज्यात भीषण उष्णतेमुळे वीजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली असून उत्पादनात घट झाल्याने वीज संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे.















