संगमेश्वरमध्ये दुचाकी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथे दुचाकी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू; एक गंभीर जखमी, पोलिसांचा तपास सुरू.
📰 रत्नागिरी जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये बॉक्साईटसाठी दीर्घकालीन खाणपट्टे मंजूर; ३४ वर्षांपर्यंत उत्खननाचा मार्ग मोकळा
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली आणि राजापूर तालुक्यांमध्ये बॉक्साईट उत्खननासाठी ३४ वर्षांचे दीर्घकालीन खाणपट्टे मंजूर झाले असून, पर्यावरणीय चिंता आणि ग्रामस्थांचा तीव्र विरोध समोर आला आहे.
📰 कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील शेकडो कामे अपूर्ण; पूर्णत्वासाठी आणखी दीड वर्षांची प्रतीक्षा
कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील शेकडो कामे अपूर्ण असून पावसाळ्यात ती ठप्प होण्याची शक्यता आहे; त्यामुळे हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी किमान दीड वर्ष लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषाने २६.७६ लाखांची फसवणूक
सोशल मीडियावरील मैत्रीतून क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषाने इंजिनिअरची २६.७६ लाखांची फसवणूक; गुहागर पोलिसांत गुन्हा दाखल.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या १३ हजार निवृत्त कर्मचाऱ्यांची उपासमार; सहा महिन्यांपासून पेन्शन अनियमित
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या १३ हजार निवृत्त कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपासून पेन्शन अनियमित; आर्थिक अडचणींमुळे तातडीने उपाययोजनांची मागणी.
दापोलीत ‘सृजन कलोत्सव’चे आयोजन; मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तीन दिवसीय शिबिर
दापोलीत ८ ते १० मे दरम्यान ‘सृजन कलोत्सव’चे आयोजन; विद्यार्थ्यांसाठी कला, योग व व्यक्तिमत्व विकासाचे विविध उपक्रम.
राजापूरमध्ये शिक्षकाकडून महिलेवर अत्याचार; नाटे पोलिसांची तत्काळ कारवाई, आरोपी अटकेत
राजापूर तालुक्यातील आडिवरे येथे शिक्षकाकडून महिलेवर अत्याचार; नाटे पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपीला अटक केली.
💥 घरावरून हकालपट्टीचा धोका टळणार..! 👉 “अतिक्रमण नियमितीकरणासाठी दापोलीत अर्ज प्रक्रिया सुरू” – तहसीलदार अर्चना बोंबे
दापोली तालुक्यात शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र नागरिकांना घरावरून हकालपट्टीचा धोका टळणार आहे. तहसीलदार अर्चना बोंबे यांनी नागरिकांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.















