रत्नागिरीत गावठी दारूच्या हातभट्टीवर पोलिसांचा छापा; ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी शहरात पोलिसांनी गावठी दारूच्या बेकायदेशीर हातभट्टीवर धडक कारवाई करत एक आरोपी ताब्यात घेतला असून सुमारे ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रत्नागिरीत गावठी दारूच्या हातभट्टीवर पोलिसांचा छापा; ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरीतील शिळ मिरजोळे परिसरात पोलिसांनी गावठी दारूच्या हातभट्टीवर केलेल्या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून सुमारे ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दापोलीत चिरेखाणीवरील ६० हजारांची कॉपर वायर लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली तालुक्यातील साकुर्डे बौद्धवाडी येथील चिरेखाणीवर अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६० हजार रुपये किमतीची थ्रीफेज कॉपर वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
खोडदे ग्रामपंचायतीत ऐतिहासिक विजय; वकील प्रतीक पवार सरपंचपदी निवडून
खोडदे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत वकील प्रतीक पवार यांचा ऐतिहासिक विजय झाला असून ग्रामस्थांच्या दीर्घ संघर्षाला अखेर यश मिळाले आहे.
📰 पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका? इंधनासह रसायने व खतांच्या किमतीतही मोठी वाढ होण्याची शक्यता
युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने पेट्रोल, डिझेलसह रसायने आणि खतांच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
📰 जगबुडी पुलावर बस आणि पिकअपची समोरासमोर जोरदार धडक; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली
खेड तालुक्यातील कुडोशी येथील जगबुडी पुलावर एस.टी. बस आणि पिकअप वाहनात समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी सागरी मंडळाचे अधिकार वाढवले; ‘वाळू धोरण २०२५’मध्ये मोठे बदल
राज्यातील नद्या व खाडीपात्रांतील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी ‘वाळू धोरण २०२५’मध्ये मोठे बदल करण्यात आले असून महाराष्ट्र सागरी मंडळाला विशेष अधिकार देण्यात आले आहेत.
दापोलीतील शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे होणार नियमित; नागरिकांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत संधी
दापोलीतील शासकीय जमिनीवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे विशिष्ट अटींवर नियमित होणार असून नागरिकांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.
💥 दापोलीत ८ मेपासून तीन दिवसीय ‘सृजन कलोत्सव’चे आयोजन
दापोली येथे ८, ९ आणि १० मे २०२६ रोजी दशानेमा गुजर युवक संघटना आयोजित ‘सृजन कलोत्सव’ शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कला, योग आणि सर्जनशील उपक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
🚨 मांदिवली उर्दू शाळेजवळ बॉक्साइट वाहतूक सुरूच; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह 🚨
मांदिवली येथील उर्दू शाळेजवळ शाळा सुरू असतानाही बॉक्साइट वाहतूक सुरू असल्याचा प्रकार समोर आला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.














