🚨 आंबा घाटात बोलेरो गाडी अडवून लूटमार, पाच जण जेरबंद, तीन फरार
“आंबा घाटावर बोलेरो गाडी थांबवून आठ दरोडेखोरांनी चालकावर हत्याराचा धाक दाखवून २५ हजार रुपये लुटले. देवरुख पोलिसांनी त्वरित कारवाई करून पाच जणांना अटक केली, तर तीन आरोपी अद्याप फरार आहेत.”






