📰 दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तीन दिवसीय “सृजन कलोत्सव”
दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली यांच्या वतीने ८, ९ व १० मे २०२६ रोजी तीन दिवसीय “सृजन कलोत्सव” शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यात विद्यार्थ्यांसाठी विविध कौशल्यवर्धक आणि व्यक्तिमत्व विकास उपक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.






