📰 कोकण रेल्वे मार्गावर चिपळूणसाठी ३६ अनारक्षित उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा
मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर दिवा–चिपळूणसाठी ३६ अनारक्षित उन्हाळी विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली असून, या गाड्या प्रवाशांच्या वाढत्या गर्दीसाठी चालवण्यात येणार आहेत.






