वाकवली येथे १५ ते १७ मे दरम्यान संयुक्त जयंती महोत्सव; १६ मे रोजी भव्य दिव्य कव्वालीचा जंगी सामना
“मंडणगड तालुक्यातील वाकवली येथे १५ ते १७ मे २०२६ दरम्यान महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे १६ मे रोजी होणारा मुंबईतील नामवंत गायक संतोष घाडगे आणि तेजल जाधव यांच्यातील कव्वालीचा जंगी सामना! जाणून घ्या या महोत्सवाचे संपूर्ण वेळापत्रक.”






