💥 दापोलीत ८ मेपासून तीन दिवसीय ‘सृजन कलोत्सव’चे आयोजन
दापोली येथे ८, ९ आणि १० मे २०२६ रोजी दशानेमा गुजर युवक संघटना आयोजित ‘सृजन कलोत्सव’ शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कला, योग आणि सर्जनशील उपक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.






