⚖️ रत्नागिरीकरांसाठी थेट न्याय – उद्या पालकमंत्री उदय सामंत यांचा “जनता दरबार”

“रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या थेट ऐकून तत्काळ निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ‘जनता दरबार’ उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार आहे. सर्व नागरिकांनी आपापल्या समस्या घेऊन उपस्थित राहावे, असे प्रशासनाचे आवाहन.”

वाचायला विसरू नका

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती
दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤
तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा
खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला
न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के