​🎤 सुप्रसिद्ध गायिका तेजल जाधव यांचा आज वाढदिवस; पत्रकार सुदेश तांबे यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव

​”महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका तेजल जाधव हिचा आज वाढदिवस; पत्रकार सुदेश सुरेश तांबे आणि विद्या न्यूज दापोली परिवाराकडून तिला उदंड आयुष्याच्या मंगलमय शुभेच्छा! दापोलीच्या या सुकन्येवर आज सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.”

वाचायला विसरू नका

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती
दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤
तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा
खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला
न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के