​दापोलीतील शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे होणार नियमित; नागरिकांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत संधी

दापोलीतील शासकीय जमिनीवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे विशिष्ट अटींवर नियमित होणार असून नागरिकांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.

शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांना नियमितीकरणाची संधी – दापोली तालुक्यात मोहिमेला सुरुवात

दापोली तालुक्यात शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याची महत्त्वपूर्ण मोहिम सुरू झाली आहे. १ जानेवारी २०११ पूर्वीची केवळ निवासी अतिक्रमणे पात्र ठरणार असून गरीब व गरजू नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

वाचायला विसरू नका

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती
दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤
तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा
खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला
न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के