महामार्गावर दुचाकीचा अपघात; चार जण जखमी
खेड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे फागेवाडी स्टॉपजवळ दुचाकी अपघात होऊन चार जण जखमी झाले असून जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संगमेश्वरमध्ये दुचाकी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथे दुचाकी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू; एक गंभीर जखमी, पोलिसांचा तपास सुरू.







