📰 राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप : चंद्रशेखर बावनकुळे
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध असूनही वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे वीज ट्रिपिंगची समस्या निर्माण होत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात स्पष्ट केले.






