🟢 गुहागर तालुक्यात स्मार्ट कार्डसाठी टोकन मर्यादा; प्रवाशांसाठी सरकारकडे मागणी
गुहागर (प्रतिनिधी): गुहागर तालुक्यात प्रवासी सेवा सुलभ करण्यासाठी स्मार्ट कार्ड जारी करण्याचे काम सुरू आहे, मात्र दररोज फक्त ७० टोकन मिळणे ही लोकांसाठी मोठी अडचण ठरत आहे. याचा अर्थ, दिवसाला…






