शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याची संधी; दापोलीत विशेष मोहीम सुरू
दापोली तालुक्यात शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, पात्र नागरिकांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.






