📰 सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई; बिबट्यांच्या कातड्यांसह चौघांना अटक
रत्नागिरी | प्रतिनिधी : वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत कोल्हापूर व रत्नागिरी सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. कोल्हापूर शहरालगतच्या महामार्गावर टाकलेल्या सापळ्यात दोन बिबट्यांची कातडी जप्त…






