रत्नागिरीत गावठी दारूच्या हातभट्टीवर पोलिसांचा छापा; ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरीतील शिळ मिरजोळे परिसरात पोलिसांनी गावठी दारूच्या हातभट्टीवर केलेल्या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून सुमारे ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.






