मार्चमध्ये उष्णतेचा तडाखा वाढणार; हवामान विभागाचा महाराष्ट्राला इशारा
मुंबई : फेब्रुवारी संपताच राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली असून मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच हवामान विभागाने महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमानात लक्षणीय वाढ…





