​दापोलीत चिरेखाणीवरील ६० हजारांची कॉपर वायर लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

दापोली तालुक्यातील साकुर्डे बौद्धवाडी येथील चिरेखाणीवर अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६० हजार रुपये किमतीची थ्रीफेज कॉपर वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

महामार्गावर दुचाकीचा अपघात; चार जण जखमी

खेड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे फागेवाडी स्टॉपजवळ दुचाकी अपघात होऊन चार जण जखमी झाले असून जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राजापूरमध्ये शिक्षकाकडून महिलेवर अत्याचार; नाटे पोलिसांची तत्काळ कारवाई, आरोपी अटकेत

राजापूर तालुक्यातील आडिवरे येथे शिक्षकाकडून महिलेवर अत्याचार; नाटे पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपीला अटक केली.

📰 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त किशोरभाई देसाई यांचे अभिवादन

दापोली (प्रतिनिधी): भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव Dr. B. R. Ambedkar यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दापोली तालुक्यात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा परिषद सदस्य…

वाचायला विसरू नका

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती
दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤
तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा
खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला
न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के