📰 महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण; २.३३ लाख पदांना मान्यता, मेगा भरतीची घोषणा
महाराष्ट्रात महिला व बालकल्याण विभागाचे २३ वर्षांनंतर सक्षमीकरण करण्यात आले असून, २.३३ लाख पदांना मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे लवकरच मेगा भरतीची शक्यता निर्माण झाली आहे.






