रत्नागिरीत गावठी दारूच्या हातभट्टीवर पोलिसांचा छापा; ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी शहरात पोलिसांनी गावठी दारूच्या बेकायदेशीर हातभट्टीवर धडक कारवाई करत एक आरोपी ताब्यात घेतला असून सुमारे ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.