🚨 मांदिवली उर्दू शाळेजवळ बॉक्साइट वाहतूक सुरूच; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह 🚨
मांदिवली येथील उर्दू शाळेजवळ शाळा सुरू असतानाही बॉक्साइट वाहतूक सुरू असल्याचा प्रकार समोर आला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.






