📰 ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून राज्यभर गदारोळ; सध्या बाजारात प्रचंड मागणी, जोरदार विक्री सुरू
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून राज्यात वाद निर्माण झाल्यानंतर पुस्तकाची मागणी वाढली असून ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी त्याची जोरदार विक्री सुरू आहे.






