बनावट सोन्याचे दागिने देऊन तरुणाची साडेतीन लाखांची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
संगमेश्वर बसस्थानक परिसरात बनावट सोन्याचे दागिने देऊन लांजा येथील तरुणाची सुमारे साडेतीन लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






