🌡️ सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; १ मे रोजी पावसाचा दिलासा 🌧️
महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट सुरू असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. मात्र १ मे रोजी राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अकोला देशात सर्वात उष्ण शहर; पारा ४६.९ अंशांवर – महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट
महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट; अकोला येथे ४६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होऊन ते देशातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. विदर्भासह राज्यातील अनेक शहरांमध्ये पारा ४० अंशांच्या पुढे गेला असून नागरिकांनी उष्णतेपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







