वरवेली प्रा. शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांचा स्तुत्य उपक्रम
गुहागर (वार्ताहर) : गुहागर तालुक्यातील वरवेली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण भुवड यांनी आपल्या सुकन्या कु. श्रिया व कु. स्वेतिका (इयत्ता सहावी) यांच्या १२ व्या वाढदिवसानिमित्त एक आदर्श उपक्रम राबविला.…





