⚓ ‘ऑपरेशन सिंदूर’वर मोठा खुलासा; भारताचा सागरी हल्ला काही मिनिटांवर थांबला
नवी दिल्ली (प्रतिनिधी): ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. भारत पाकिस्तानवर सागरी हल्ला करण्याच्या अगदी काही मिनिटांवर पोहोचला होता, मात्र…






