दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤
दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.
🏆 विश्वविक्रमात दापोलीच्या उंबर्ले गावचा झेंडा; अमोल धयाळकर यांचा गौरवशाली सहभाग
अमोल धयाळकर यांचा Double Stick Martial Art मध्ये World Record कार्यक्रमात उल्लेखनीय सहभाग; दापोलीकरांचा अभिमान वाढला.
🚨 मांदिवली उर्दू शाळेजवळ बॉक्साइट वाहतूक सुरूच; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह 🚨
मांदिवली येथील उर्दू शाळेजवळ शाळा सुरू असतानाही बॉक्साइट वाहतूक सुरू असल्याचा प्रकार समोर आला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
🚨 रत्नागिरी जिल्ह्यात १२ मे पर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू; कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाची कडक भूमिका 🚨
रत्नागिरी जिल्ह्यात १२ मे पर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध जाहीर केले आहेत.
संगमेश्वरमध्ये दुचाकी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथे दुचाकी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू; एक गंभीर जखमी, पोलिसांचा तपास सुरू.
सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषाने २६.७६ लाखांची फसवणूक
सोशल मीडियावरील मैत्रीतून क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषाने इंजिनिअरची २६.७६ लाखांची फसवणूक; गुहागर पोलिसांत गुन्हा दाखल.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या १३ हजार निवृत्त कर्मचाऱ्यांची उपासमार; सहा महिन्यांपासून पेन्शन अनियमित
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या १३ हजार निवृत्त कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपासून पेन्शन अनियमित; आर्थिक अडचणींमुळे तातडीने उपाययोजनांची मागणी.
दापोलीत ‘सृजन कलोत्सव’चे आयोजन; मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तीन दिवसीय शिबिर
दापोलीत ८ ते १० मे दरम्यान ‘सृजन कलोत्सव’चे आयोजन; विद्यार्थ्यांसाठी कला, योग व व्यक्तिमत्व विकासाचे विविध उपक्रम.
📰 तुषार श्रीधर महाडिक यांना “महाराष्ट्र रत्न वन्यजीव रक्षक पुरस्कार” प्रदान
दापोलीतील तुषार श्रीधर महाडिक यांना पुणे येथे “महाराष्ट्र रत्न वन्यजीव रक्षक पुरस्कार” प्रदान करण्यात आला असून वन्यजीव संरक्षण व बचाव कार्यातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेण्यात आली आहे.
📰 एनएमएमएस’मध्ये ए. जी. हायस्कूलचे १२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत
ए. जी. हायस्कूल, दापोली येथील विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत १२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून मधुरा पवारने तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.














