📰 एनएमएमएस’मध्ये ए. जी. हायस्कूलचे १२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत
ए. जी. हायस्कूल, दापोली येथील विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत १२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून मधुरा पवारने तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.






