📰 ‘पूजेसाठी साहित्य द्या’ — भोंदू ऋषीकेश वैद्यची कोर्टात अजब मागणी; न्यायालयाचा नकार
पुणे | प्रतिनिधी : महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या भोंदू ऋषीकेश वैद्य याने न्यायालयात ‘पूजेसाठी साहित्य द्यावे’ अशी अजब मागणी केली. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळत स्पष्ट नकार…






