🚨 मुंबई–गोवा महामार्गावर महाकोंडी; कोकणात जाणाऱ्यांची मोठी गैरसोय
मुंबई–गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून रत्नागिरी व संगमेश्वर परिसरात वाहतूक ठप्प झाली आहे. सलग सुट्ट्या, पर्यटनाचा वाढलेला ओघ आणि अपूर्ण रस्ते कामांमुळे प्रवाशांना तासन्तास अडकून पडावे लागत आहे.
🏥 रुग्णालयात धिंगाणा; मद्यपीवर गुन्हा दाखल
संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात मद्यधुंद व्यक्तीने धिंगाणा घालत डॉक्टरांशी वाद घातल्याप्रकरणी Sangameshwar Police Station येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







