घरात झोपलेल्या वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू; पोलिस तपास सुरू
दापोली (प्रतिनिधी) : तालुक्यातील करंजणी येथील दर्भाचीवाडीमध्ये एका वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुलोचना श्रीपत सावंत (वय ८१, रा. करंजणी-दर्भाचीवाडी, ता. दापोली) असे मृत महिलेचे नाव…






