भाजावळीच्या आगीत पडून वृद्धाचा मृत्यू; खेड तालुक्यात दुर्दैवी घटना
खेड: तालुक्यातील निळीक येथे शेतीसाठी भाजावळ करत असताना एका वृद्धाचा आगीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २२ मार्च रोजी घडली. बशीर महामूद चौगुले (वय ६५, रा. निळीक मोहल्ला, ता. खेड)…






