पिसई आरोग्य केंद्र यांच्या वतीने खेर्डी उपकेंद्रात आरोग्य शिबिर संपन्न
खेर्डी येथे पिसई आरोग्य केंद्राच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरात ईसीजी, एक्स-रे, बीपी व मधुमेह तपासणीसह विविध सेवा देण्यात आल्या. मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.






