मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; बस पलटी होऊन २ ठार, ३८ जखमी
नागोठणे | प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला असून खासगी ट्रॅव्हल्स बस पलटी होऊन दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर ३८ प्रवासी जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…






