डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बौद्धजन सेवा संघ दापोली -मंडणगड व जे सी आय दापोली मार्फत भव्य मोफत आरोग्य शिबिर
दापोली : भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्धजन…






