🌾 शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा – जमीन मोजणी फक्त १ हजार रुपयांत, महसूल मंत्री बावनकुळे

“महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणी फक्त १ हजार रुपयांत होणार आहे. खासगी भूमापक नियुक्त करून ही प्रक्रिया जलद आणि सुलभ केली जाईल.”

वाचायला विसरू नका

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती
दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤
तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा
खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला
न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के