📰 दुसरे लग्न अवैध, तरीही अपत्याचा पेन्शनवर हक्क; कोलकाता उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
कोलकाता | प्रतिनिधी : दुसऱ्या विवाहाला कायदेशीर मान्यता नसली तरी त्या संबंधातून जन्माला आलेल्या मुलांच्या हक्कांबाबत कोलकाता उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले…






