💥 शैलेंद्र केळकर यांची गुहागर पंचायत सभापती प्रणव पोळेकर यांना शुभेच्छा
shailendra-kelkar-pranav-polekar-guhagar-meeting-2026
गुहागर पंचायत समिती सभापतीपदी प्रणव पोळेकर, उपसभापतीपदी निलेश सुर्वे बिनविरोध
गुहागर (प्रतिनिधी – मंगेश जाधव) : गुहागर पंचायत समिती निवडणुकीनंतर भाजप–शिवसेना युतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर सभापती व उपसभापतीपदी कोणाची निवड होणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. अखेर शिवसेनेकडून प्रणव…







