मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांसाठी सुरक्षा सूचना; दूतावासांकडून हेल्पलाइन जारी
मुंबई : मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. या पार्श्वभूमीवर…





